मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना मुख्यमंत्री झालो नाही याचं वाईट वाटलं ,सरकार बनवण्यासाठी अनुकूल वातावरण असताना सत्ता हातातून निसटत गेली.मी मुख्यमंत्री झालो नाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.विश्वास बसायलाच दोन दिवस लागले कारण एवढ्या जागा जिंकूनही मी मुख्यमंत्री झालो नाही असं वक्तव्य फडणवीस यांनी दिले.
देवेंद्र फडवणीस यांची द इनसायडरशी सोबत मुलाखत झाली त्या मुलाखतीत त्यांनी फडवणीस याच्या सोबत दीर्घ संवाद साधला व या संवादामध्ये च देशाने पाहिलेल्या त्या 36 दिवसांच्या सत्ता संघर्षातील अनेक पदर उलगडून दाखवले त्याचबरोबर काही गुपित स्पोट देखील केले.
केंद्रीय नेतृत्वाने फडवणीस यांना कल्पना दिली होती की तुम्ही मुख्यमंत्री होणार त्यामुळे देवेंद्र फडवणीस यांना सुद्धा कल्पना आली होती की मी पुन्हा मुख्यमंत्री होणार पण त्यांच्या पद्धतीनुसार ते कुणाला कळू द्यायचं नव्हतं असे फडवणीस यांनी सांगितले त्याचबरोबर त्यांनी असे सांगितले की ही, , “केंद्रिय नेतृत्व मला सारखं तुम्हाला लीड करायचं…. तुम्हाला लीड करायचंय… असं सांगत होतं. त्यामुळे मला कल्पना आली होती . त्यावेळी मला खूप आनंद झाला होता.”
इथे हाही वाचा
चांगली बातमी ….लदाख मधून चीन आपले सैन्य मागे घेण्यास तयार…
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय… हजारो भारतीयांसाठी अमेरिकेची दार बंद…
एकामागोमाग 18 जन कोरोना बाधित…..काँग्रेस आमदाराच्या घरी कोरोना ने केला कहर..