धुळे – महाराष्ट्र मधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात आहे तर रुग्ण बरी होण्याची संख्या ही चांगल्या प्रमाणत आहेत.राज्यात मृत्यू चा आकडा काही थांबायला तयार नाही. अश्याचत
धुळे जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन बळी गेले आहेत. शिरपूर येथील५८ वर्षीय व्यक्तीसह शिंदखेडा तालुक्यातील २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे
यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते तर जिल्ह्यात कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण ३५४ रुग्ण
आहेत तर जिल्ह्यातील १६६ कोरोनातून बरे झाले आहेत.