अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची पुन्हा चीन वर टीका, कोरोणा विषाणू हा कोणत्याही अपघाताने पसरलेला नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा अप्रत्यक्षरीत्या टीका केली व म्हणाले की हा कोणताही अपघातने पसरलेला विषाणू नाहीये तर हा अमेरिकेवर हल्ला करण्यात आला आहे.

त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की 1971 नंतर असे काहीही बघिन्यात आलेले नाही .आमच्यावर हल्ला च केला गेलेला आहे हा कोणताही अपघात नाही असे ते म्हणाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: