डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय… हजारो भारतीयांसाठी अमेरिकेची दार बंद…

Spread the love

नवी दिल्ली | अमेरिकेमध्ये स्थलांतर करण्यासाठी विशेष प्रकारचा व्हिसा असावा लागतो. तो व्हिसा आता अमेरिकेने रद्द केला आहे. व अमेरिकेत जगभरातील लाखो लोक नोकरीसाठी साठी स्थलांतर करत असतात .त्याचबरोबर भारतातील ही लोक तेथे नोकरीसाठी स्थलांतर करतात म्हणून याचा थेट परिणाम आता अमेरिकेमध्ये अस्थायी काम करत असणाऱ्या लोकांना पडेल त्याच बरोबर अस्थायी असलेल्या भारतीय लोकांना सुद्धा याचा फटका बसला आहे.

अमेरिकेमध्ये नव्याने लोकरी इच्छिणाऱ्या व शोधणार यांना याचा फटका बसणार आहे कारण ट्रम्प यांनी एच 1 बी, एच-4 व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निलंबन वर्षखेरपर्यंत असणार आहे.

सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे व सरकार समोरील चिंतेची मोठी बाब ठरली आहे. कारण अमेरिकेची परिस्थिती पाहता तिथे कोरोना ने कहर केला आहे .व त्यावर तोडगा काढण्यासाठी ट्रम्प यांनी विसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे व याचा सर्व अस्थाई विदेशींना फटका बसला आहे.

ट्रम्प च्या या निर्णयामुळे भारतातील हजारो आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना याचा तोटा सहन करावा लागू शकतो. तसेच कोरोना च्या प्रादुर्भावाने आधीच लाखो नागरिक आपल्या देशात परतले होते. व त्याच बरोबर अमेरिकेतील काही भारतीयांना आपल्या नोकऱ्या सुद्धा गमवाव्या लागल्या आहेत.

इथे हि वाचा

पहा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं….दहावी बारावीचा निकाल लागणार जुलैमध्ये…

एकामागोमाग 18 जन कोरोना बाधित…..काँग्रेस आमदाराच्या घरी कोरोना ने केला कहर..

“मोदींचं अपयश झाकण्यासाठी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली जातीये”


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published.