या’ भ्रमात राहू नका; ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांचा खरपूस शब्दात समाचार

मुंबई | चंद्रकांत पाटील यांच्या राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, या वक्तव्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून पाटलांचा चांगला समाचार घेण्यात आलेला आहे.पाटलांनी या भ्रमात राहू नये की भाजपची मगरमिठी स्वीकारली तर राज्याचे हित आहे असे बोलत सडकून चंद्रकांत पाटलांवर सामनातून टीका करण्यात आलेली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत असे बोलून बालिश वक्तव्य केलेले आहे .राज्याचे हित म्हणजे नक्की काय ? भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाल्यावरच राज्याचे हित आहे का? असा सवाल करत सामनातून पाटलांना टोला लागण्यात आलेला आहे.

शिवसेनेला स्वार्थी उपयाशी सरकार असल्याचं फडवणीस, जे पी. नड्डा वगैरे यांच्यासारखे लोक बोलत आहेत मग शिवसेनेसोबत सरकार बनवून राज्याचे हित कसे असणार?हे पाटील यांनी मान्य करायला पाहिजे. व राज्यात सध्या जी व्यवस्था आहे .ती व्यवस्था शिवसेने चे मुख्यमंत्री यांच्या नियंत्रणाखाली असून राज्याच्या हितासाठी आहे असं सामन्यातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतंच म्हटलं होतं की,राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घ्यावी. नड्डा यांच्या वक्तव्याला सुद्धा सामनातून ठोस उत्तर देण्यात आलेले आहेत.

इथे ही वाचा

आम्हीही काही कमी नाही!; चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचं मोठं पाऊल

होय…आम्ही कोरोना व्हायरसची माहिती लपवली’; चीनच्या संशोधकांचा खळबळजनक दावा

नरेंद्र मोदींनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधातील आहे”

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: