डॉ अमोल कोल्हे -दिल्ली हिंसाचार मध्ये हिन्दू – मुस्लिम यांचे रक्त नाही तर माणुसीकीचे रक्त वाहिले

0
6

दिल्ली मधील हिंसाचार मध्ये हिन्दू मुस्लिम नाही तर मानुसीकीचे रक्त वाहिले असे डॉ अमोल कोल्हे यांनी काल संसदेत सांगितले त्यांनी भाजपा सरकार वर जोरदार टिका केली   या हिंसाचार मध्ये हिन्दू मुस्लिम नाही तर मानुस मरण पावला आहे    

     ज्या नाल्यामध्ये मृत देह सापडला तो कोणाचा तरी भाऊ होता कोणाचा नवरा होता या हल्या मध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानि झाली 

या हल्यामुळे आपल्या देशाची प्रतिमेला मोठा  धक्का बसला आहे त्यांनी सरकार ला प्रश्न केला दिल्ली पोलिसांना हिंसाचार रोखण्यासाठी समर्थ नव्हेत का 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here