विज बिल आन्दोलनामध्ये माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना मोर्शी पोलिसांकडून अटक

Spread the love

विज बिल आन्दोलनामध्ये माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना मोर्शी पोलिसांकडून अटक

वीज बिल माफ व्हावा यासाठी माजी कृषिमंत्री व किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील वीज कार्यालयावर हजारो

कार्यकर्त्यांसह मोर्चा काढला यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देत राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चाबूक मारून शासन विरोधी घोषणा दिल्या व त्यानंतर जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांसह डॉक्टर अनिल बोंडे यांना अटक केली

Spread the love