एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं विकास दुबे इनकाऊंटर प्रकरणी वक्तव्य…

Spread the love

मुंबई | कानपूरमधील मोस्ट वांटेड विकास दुबे याच्यावर आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येच्या आरोपसह 60 पेक्षा अधिक गुन्हे दाखल होते. अशा विकास दुबे चा एका चकमकीत एन्काऊंटर झाला या एन्काऊंटर प्रकरणावर अनेक जणांच्या विविध प्रतिक्रिया आल्या.

मुंबईतील एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे टीव्ही नाईन शी बोलत असताना विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. प्रदीप शर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांचे समर्थन केले.

बरोबर प्रदीप शर्मा म्हणाले ,मला वाटतं हा खराखुरा एन्काऊंटर आहे. 8 पोलिसांची हत्या करण्यात आली तेव्हा समाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते कुठे होते? आता पोलिसांनी एन्काऊंटर केल्यावर लगेच हे कार्यकर्ते समोर येत आहेत.

त्याचबरोबर ते म्हणाले पोलिसांनी काही चांगले काम केले की लगेच काही लोक प्रश्न उपस्थित करत असतात.

इथे ही वाचा

4 पोलीस विकास दुबेचा एन्काउंटर प्रकरणी जखमी…

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय

गेल्या 9 दिवसांत जवळपास 34 हजार रूग्ण बरे, टोपेंकडून आरोग्ययंत्रणेचं कौतुक


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published.