बालकामगारविरोधात सर्वांनी ही प्रतिज्ञा करावी :- खा.सुप्रियाताई सुळे

पुणे -मागील काळात बाल कामगार विरोधात सरकार काम करताना दिसत आहे .14 वर्षी खालील बालमजुरांना कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि बालमजुरांना कामावर ठेवलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. लहान मुलांचे बालपण आणि शिक्षण खेळणी मनोसक्त असावे त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रकारचा मानसिक त्रास होऊ नये. त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती निर्माण होते. यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना ही सरकारने केल्या आहेत. बालकामगार विरोधात मोहीम चांगल्याप्रकारे सरकार करत आहे. तरीपण कुठे ना कुठे बाल-कामगार आढळतात. मुलांचे बालपण हरपू नये त्यांना उत्तरं आहार,शिक्षण, व सुविधा मिळाव्यात ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
याच याच बालकामगार दिनानिमित्त खा. सुप्रियाताई सुळे यांनी जनतेला आव्हान करतांना म्हणतात.
“मुलांचे बालपण हरपू नये.त्यांना उत्तम शिक्षण, आहार व सुविधा मिळाव्यात ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. बालकामगार विरोधी दिनाच्या निमित्ताने बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा करु…”

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: