प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचं निधन

0
4

मुंबई | बॉलीवूड मध्ये आणखी एक झटका बसेल अशी घटना घडलेली आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले त्या 71 वर्षांच्या होत्या.

त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालय 17 जून रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते. परंतु दुसर्‍या दिवशी पहाटे त्यांनी आपला श्वास सोडला.

सरोज खान यांची कोरोना ची चाचणी सुद्धा करण्यात आली होती. श्वसनाचा त्रास होत असल्याने ही चाचणी केली गेली होती. परंतु त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.

सरोज खान यांना कलाक्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले होते .तसेच सरोज खान यांनी बॉलीवूडमधल्या अनेक लोकप्रिय अभिनेत्यांना नुत्य सुद्धा शिकवले होते .

इथे ही वाचा

पंतप्रधान मोदींवर बाळासाहेब थोरात यांचे गंभीर आरोप…

संजय लीला भन्साळी यांची सुशांतच्या आत्महत्येबद्दल पोलिसांकडून होणार चौकशी…

सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला सरकारनं डिजीटल पद्धतीनं घेतला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here