मुंबई | स्टीव्ह बकनर हे क्रिकेटच्या इतिहासातील एक हाय प्रोफाईल अंपायर आहेत. यांनी निवृत्तीचा तब्बल पंधरा वर्षानंतर मास्टर-ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला चुकीचं बाद केलं होतं असे मान्य केले आहे. मेसन ग्रेस्ट या रेडिओवरील कार्यक्रमात बोलताना त्यांनी मान्य केले की सचिनला दोन वेळा चुकीच्या पद्धतीने बाद केले होते असे
सस्टीव्हीबकनर यांनी सांगितले.एकदा 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या मॅच मध्ये सचिनला एलबीडब्ल्यू आऊट दिलं होतं, मात्र त्यावेळी चेंडू विकेटच्या वरून जात होता.तर दुसऱ्यावेळी 2005 मध्ये विकेटच्या मागे झेलबाद दिलं होतं. त्यावेळेस सचिनच्या बॅटला चेंडू लागला नव्हता. असे स्टीव्ह बनकर यांनी सांगितले.
आपण केलेल्या चुकांचा स्वीकार करणे हा सुद्धा एक आपल्या जीवनाचा भाग आहे चुका या माणसाकडूनच होतात माझ्याकडूनही झाल्या मला अजूनही त्या चुकांचा खेद आहे. असे बनकर म्हणाले.आज सचिनच्या नावावर 34 शतकाचा विक्रम कोरला गेला असता जर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिलं गेलं नसतं तर परंतु बनकर बाबत सचिनच्या चाहत्यांच्या मनात अजूनही त्यांचा राग आहे.
इथे हि वाचा
गुजरात सरकारचा हायकोर्टाला प्रश्न ऑनलाइन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर परिणाम…
जावई करतोय सीमेवर देशसेवा तर इकडे लेक बनली तहसीलदार, जिद्दीला सलाम…
पिंपरी चिंचवड- येथील पी एस आय ला पैशांची लाच घेताना अटक…