अखेर जळगाव आजीच्या मृत्यू प्रकरणी सर्वांचेच निलंबन :- राजेश टोपे

0
4

मुंबई, दि. ११ :2 जानेवारी रोजी हॉस्पिटलमधीलगायब झालेल्या आजी
काल भेटल्या होत्या कोरोनाच्या भितीने कर्मचारी वर्ग योग्य काम करत असतांना 80 वर्षीय आजीची हॉस्पिटलमधील बाथरूम मध्ये यांचा मृत्यू झाला होता.
येथील बाधित वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्स येथे दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here