अखेर त्या शिवसेनेच्या नगरसेवकाचे कोरोनाने निधन.

0
4

मुंबई – मुख्यमंत्री सर्वांना वेळोवेळी काळजी घ्या सांगत होते,पण या
कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिक तर आहेतच मात्र यामधून सिने कलाकार, पोलिस, आरोग्य कर्मचारी हे देखील वाचले नाहीत. अशात गेल्या काही दिवसात आपल्या समोर बातम्या आल्यात त्या महाविकास आघाडीतील मंत्र्यांना झालेल्या कोरोनाबाबत. सुदैवाने जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण हे दोघेही मंत्री कोरोनमुक्त झालेत. मंत्री, नेते मंडळी, राजकारणी यांचा थेट नागरिकांशी संपर्क येत असतो. म्हणून याना देखील कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातून एक दुःखद बातमी समोर येतेय. 
ती म्हणजे मुंबई मधील भाईंदर येथील शिवसेनेचे नगरसेवक हरीश आमगावकर यांचा मृत्यू झाल्याची बातमी शिवसेनेचे नेते प्रताप नाईक यांनी ही माहीती ट्विटर च्या माध्यमातून दिली.

इथे हि वाचा

लॉकडाऊनकाळात गुन्हेगारांकडून ६ कोटी ७८ लाख ८१ हजार दंड वसूल – गृहमंत्री अनिल देशमुख

आपली धंद्याची रोगट मानसिकता मोडेन पण वाकणार नाही .. नाद नाही करायचा

महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना सवर्ण मुलीवर प्रेम करतो म्हणून बौध्द मुलाची हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here