जाणून घ्या… पुण्या च्या कोरोणा रुग्णांची आजची आकडेवारी….

0
6

पुणे | जगभरात कोरोना ने आपले हात पसरले आहेत .तसेच पुण्यामध्ये आजच्या दिवसातच एकूण 501 कोरोना बाधित नवीन रुग्ण सापडले व यामुळे च पुणे शहरामध्ये कोरोणा बाधित रुग्णांची संख्या एकूण 13 हजार 654 आहे. तर 17 करून अबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

शहरात आजपर्यंत 545 रुग्णांची मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच 155 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आलेले आहे कारण त्यांनी कोरोणा वर मात केली व ते बरे झालेले आहेत. तर सध्याच्या स्थितीत पुणे शहर मध्ये एकूण 8100 कोरोना बाधित रुग्ण मुक्त झालेले आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून या सर्व प्रकारची माहिती मिळालेली आहे.

सध्या 5009 ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या असल्याची माहिती पुणे विभागाने दिली आहे त्यातच करण्याच्या पार्श्वभूमीवर 277 सध्याच्या परिस्थितीत क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 56 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पिंपरी-चिंचवड या शहरातील कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 134 या आकड्यावर पोहोचली आहे व 55 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनातवर मात केली असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आलेले आहे. व तसेच नव्याने सापडलेल्या रुग्णांची संख्या एकूण 105 आहे.

इथे हि वाचा

रामदेव बाबांच्या औषधाबद्दल धक्कादायक खुलासा…. ते औषध कोरोनावर नाही .

सुप्रिया सुळे यांची एमपीएससी परीक्षेबाबत मागणी…..

सुशांत सिंह च्या मृत्यूबद्दल सीबीआयचौकशी ची केली मागणी – शेखर सुमन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here