रिसर्च संस्थेचे निरीक्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संबंधी घेतलेले निर्णय जगात सर्वोत्तम.

0
9

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंबंधी घेतलेले निर्णय जगात सर्वोत्तम ठरत आहे असे एका रिसर्च कंपनीने नोंदवले आहे.

एक अमेरिकन टाटा रिसर्च कंपनी ‘मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीने जगातील 10 प्रमुखां बाबतचे रीसर्च केले त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यां कोरोनासंबंधी निर्णय जगात सर्वोत्तम आहे असे त्या कंपनीच्या वतीने नोंदवण्यात आले आहे.

मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीने कोरोनाच्या लढाईत कोणत्या राष्ट्र अध्यक्षा चे निर्णय सर्वोत्तम आहे याचे रीसर्च केले तर त्यांनी पहिल्या दहा प्रमुखांचे संशोधन केले आहे त्यात त्यांनी अमेरिके चे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर तुलना केली आहे. त्यांनी एक जानेवारी ते 14 एप्रिल पर्यंत झालेल्या कोरोणाच्या संबंधी अमेरिका व अमेरिके बाहेरील माहिती मिळवली.

त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या क्रमांकावर आहे हे त्या जमा केलेल्या माहितीवरून समजले . त्या नंतर मेक्सिकोचे राष्ट्रपती अ‌ॅन्ड्रेस म्यॅन्युअल, ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष बोरीस जॉन्सन, ऑस्ट्रेलियाचे पंचप्रधान स्कॉट मॉरिसन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांचा नंबर लागतो.

तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शिंजो अ‌ॅबे व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे रॅगिंग मायनस मध्ये असल्याचा समजले. अमेरिका मध्ये कोरोना ने माजलेला कहर यावरून पाहता डोनाल्ड ट्रम्प यांचा सुद्धा रॅगिंग मायनस मध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here