काही क्षणासाठी मा.एड. बाळासाहेब आंबेडकर औरंगाबादेत….

0
7

औरंगाबाद. दि. 14 जुन 2020 रोजी दुपारी वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते मा. एड. बाळासाहेब आंबेडकर साहेब हे औरंगाबाद मार्गे अकोला येथे जात असताना काही वेळ औरंगाबाद येथे थांबले त्या दरम्यान त्यांनी शहरात कोरोणा मुळे कशी परिस्थिती आहे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यां बाबत अमित भुईगळ, राज्य प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी यांना विचारणा केली. शहर व जिल्ह्यातील सद्यस्थिती व कोरोणामुळे ऊदभवलेल्या परिस्थिती बाबत साहेबांना सविस्तर माहिती देण्यात आली.
मा. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सुध्दा सगळ्यांची विचारपुस करुन सर्वांना शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करीत पक्षाने वेळो वेळी दिलेल्या आदेशाचे पालन करायचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here