इतिहासात पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलपेक्षा महाग; आजही रेकॉर्डब्रेक भाववाढ!

नवी दिल्ली |इतिहासात आज पहिल्यांदाच डिझेल च्या भावात पेट्रोल पेक्षा जास्त वाढ होत, डिझेल पेट्रोल पेक्षा महाग झालं आहे.देशाची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये या अजब रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये डिझेलची किंमत प्रति लिटर ८०.०४ रुपये लिटर असून, पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७९.९२ रुपये लिटर झाली आहे. इतिहासात डिझेलची ही सर्वोच्च किंमत आहे असं सांगण्यात आल आहे.

प्रतिबॅरल ३५ ते ४० डॉलरच्या दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमती आहेत. त्या गेल्या १५ दिवसांपासून जशाच्या तशा आहेत.परंतु तरीही सातत्याने पेट्रोल आणि डिझेल ची दर वाढ होत आहे.

पेट्रोलची किंमत ८.६४ इतक्या रुपयांनी तर डिझेलच्या किमतीत तर रेकॉर्ड च ब्रेक १०.४१ इतक्या रुपयांनी , तेल कंपन्यांनी मागणी वाढवली आहे. असे जाणकारांकडून सांगण्यात आले आहे

इथे हि वाचा

जितेंद्र आव्हाड – गाड्या वापरणे बंद केलेस की ट्विटर….

जाणून घ्या… पुण्या च्या कोरोणा रुग्णांची आजची आकडेवारी….

रामदेव बाबांच्या औषधाबद्दल धक्कादायक खुलासा…. ते औषध कोरोनावर नाही .

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: