पुणे | पुण्यात करून आबादी त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना लोकप्रतिनिधींमध्ये सुद्धा कोरोणाची लागण झाली आहे.पुण्यातील हडपसर मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.
योगेश टिळेकर म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मला ताप व कनकण होत होते. म्हणून माझी व माझ्या मुलाची कोरोणा टेस्ट करण्यात आली. तर त्यात आमचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती योगेश टिळेकर यांनी स्वतः ट्विटरवर ट्विट करून दिलेली आहे.
त्याचबरोबर विश्वास टिळेकर म्हणाले ,तुमच्या आशीर्वादामुळे मी लवकरच बरा होऊन घरी येईन. माझी प्रकृती तशी स्थिर आहे. तसेच आपण सर्वांनी सुद्धा काळजी घ्या व सुरक्षित रहा असे आवाहन केले.
दरम्यान, कालच पुण्यनगरीचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांना देखील ताप असल्यामुळे यांची कोरोणा ची चाचणी करण्यात आली तर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आलेली आहे .यांना सुद्धा करण्याची लागण झालेली आहे. तसेच,दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केलं गेलं आहे.
इथे ही वाचा
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा चाहत्यांसाठी… खूशखबर..!
पंकजा मुंडे -थकणार नाही, रुकणार नाही ,कोणासमोरही झुकणार नाही,हे माझ्या गुरुंनी शिकवलेले.
अजित पवार – भविष्यातील गरजा लक्षात घ्या…