मोदी सरकारची योजना दरमहा 55 रुपये जमा करून प्रत्येक महिन्याला मिळवा 3000, योजनेचा 39 हजार जणांनी घेतला फायदा

नवी दिल्ली, 17 जुलै : ही छोटीशी केलेली गुंतवणूक कोरोणाचा संकट काळात तुमच्या म्हातारपणाचा सहारा बनु शकते. कोरोना विषाणूचा संकट काळामध्ये जर तुम्ही दर महिन्याला 55 रुपयांची गुंतवणूक मोदी सरकारच्या विशेष योजनेमध्ये करत असाल तर तुम्हाला साठाव्या वर्षांनंतर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळतील.कोरोणा चे संकट काळामध्ये मोदी सरकारने गेल्या वर्षी असंघटित कामगारांसाठी श्रमयोगी योजनेची सुरुवात केली होती.आतापर्यंत 39 लाख लोकांनी या योजनेमध्ये सहभाग घेऊन रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आहे.या योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारी कोणतीही व्यक्ती घेऊ शकते तसेच 18 ते 40 वर्षा दरम्यान व्यक्तीचे वय असणे बंधनकारक राहील. त्याचबरोबर पंधरा हजारापेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेले बंधन कारक आहे.

वयवर्ष 60 नंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपये महिन्याच्या महिन्याला या योजनेमध्ये भरावे लागतील. परंतु जर तुम्ही अठराव्या वर्षी या योजनेमध्ये सहभाग घेतला तर तुम्हाला एक 55 रुपये प्रति महिना अशी गुंतवणूक करावी लागेल .29 वर्षी जर तुम्ही या योजनेशी जोडले गेलात तर तुम्हाला दर महिन्याला शंभर रुपये आणि 40 व्या वर्षी जोडले गेला तर 200 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

कसे सुरु कराल या योजनेत खाते?

जवळच्या CSC सेंटरमध्येजाऊन तुम्हाला पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेंशन योजना मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल.

-त्यानंतर हे खाते सुरु करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक डिटेल्स (बचत किंवा जनधन खात्याची माहिती) द्यावे लागतील. यासाठी तु्म्हाला पासबुक/चेकबुक/बँक स्टेटमेंट द्यावे लागेल

इथे ही वाचा

मागासवर्गीय विद्यार्थी अनुदाना पासून वंचित, निधी अन्य ठिकणी वळविला – राजेंद्र पातोडे

फडणवीसांचा दिल्ली दौरा पंकजा मुंडे अन् विनोद तावडेंसाठी ठरला फायदेशीर!

जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: