पुणे | कोरोना ने जगभर कहर केला आहे. तसंच पुण्यामध्ये सध्या काही गेल्या दिवसांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. व कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला रुग्णांच्या संख्येमध्ये घट येण्यात कधी यश आहे तर कधी झपाट्याने वाढ होत आहे हे गेल्या आठवड्यापासून पाहायला मिळत आहे त्याचबरोबर काल नवीन कोरोना बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या जास्त बघायला मिळाली आहे .
शहरात नवीन कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 212 असून एकूण कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 12,786 अशी झाली आहे तर कालच्या दिवसात 255 रुग्णांनी कोरोणावर मात केली आहे व कोरोणा मुक्त झाले आहेत. त्याचबरोबर पुण्यामधील विविध रुग्णालयांमध्ये 4, 496 रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्याचबरोबर पुणे या शहरातील एकूण तपासणी काल 3,227 टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये 21 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
इथे हि वाचा
पाकिस्तानी खेळाडूंना कोरोनाची लागण….
…तर अजितदादांसोबतचं सरकार टिकलं असतं; फडणवीसांनी सांगितला त्या दिवसांतला घटनाक्रम
सोनू निगमचे बड्या आसामीला धमकी…. माझ्या नादी लागू नका…