गोपीचंद पडळकर….शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे लागलेला कोरोना आहे

0
8

पंढरपूर | पत्रकार परिषदेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवार यांनी नेहमीच बहुजनांवर अन्याय आहे. शरद पवार महाराष्ट्र वर लागलेला कोरोना आहे अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

पवार नेहमीच बहुजनांवर अन्याय करत असतात पवार .हे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रावर नेतृत्व करत आहे. त्याच बरोबर ते बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका कायमच करत असतात. अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी हल्ला केला. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता पडळकर यांच्या या वक्तव्यामुळे वर्तवली जात आहे

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावांना शरद पवार यांनी भेट दिली होती. परंतु कोणालाही मदत केलेली नाही. अवकाळी च्या वेळी बऱ्याच वेळा शरद पवार यांची भेट झाली होती. मात्र कुणालाच मदत मिळालेली नाही. अशा शब्दात पवारांवर टीका करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनाही आषाढी एकादशीच्या दिवशी पूजा करू नये कारण कोरोणा च्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना जर पंढरपुरामध्ये येण्यात मनाई असेल तर आपणही पूजा करू नये असं म्हणायला सुद्धा पडळकर चुकले नाहीत.

इथे हि वाचा

रामदेव बाबांच्या औषधांबाबत मंत्रालयाचे आदेश….रामदेव बाबा यांना धक्का…

पुण्याची कोरोणा ची स्थिती….नवीन कोरोना रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या जास्त…

पाकिस्तानी खेळाडूंना कोरोनाची लागण….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here