अभिताभ बच्चन यांनी दिल्या आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा…

0
4

मुंबई | आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्र मध्ये कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठलाच्या नामाचा गजर करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत येतात परंतु कारोनातच्या पार्श्वभूमीवर यावर्षी वारकऱ्यांना वारीला जाताना आलेलं नाही.

अभिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर आषाढी एकादशीनिमित्त चाहत्यांना मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.‘देवषयनी #आषाढीएकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना, वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा, असं कॅप्शनलेस अभिताभ बच्चन यांनी विठ्ठल रुक्माई चा फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला.

आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी आपल्या प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरत असतो असं म्हटलं जात.परंतु ,यावर्षी कोरोना संकटामुळे वारकऱ्यांना वारीला जात आलेल नाही.

इथे हि वाचा

भारताविरोधात चीन चा नवा खेळ; भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी

लग्नात हजर असलेल्या 100 हून अधिक जणांना कोरोना, तसेच नवरदेवाचा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू…

मराठमोळी अभिनेत्री भुमी पेडणेकर ने घेतला सुशांत साठी मोठा निर्णय…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here