गरोदर पत्नीसाठी त्याने काढला तब्बल 8 वेळा epass आणि तोही रद्द झाला .

0
4

मुंबई -सध्या कोरोनाच्या काळात खूपच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आपल्याला बाहेर गावी जायचे म्हंटले की आपल्याला सरकारी व्दारे देणारे जाणारे ई-पास घ्यावे लागते.पण यासाठी ही लांब लांब रांगेत तासंतास उभे राहावे लागते. मालाड येथील रहिवासी त्यांच्या पत्नी गरोदर असतांना त्यांना त्यांच्या ( परभणी )घेऊन जाण्याची गरज होती. तिच्या साठी पतीने तब्बल 8 वेळा इ पास काढला परुंतु

तो समोरून रिजेक्ट करण्यात आला. यावर काही करावे म्हणून त्यानी आपल्या काही मार्ग सुचेना म्हणून त्यांनी राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ट्विटर वर संवाद साधला.याचीच दाखल घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या समस्येवर निवारण करण्याचे आदेश संबंधितांना दिले.

इथे हि वाचा

नाशीकमध्ये नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश –

घरीच नियमांत राहून लग्न लावा अन्यथा कारवाई करण्यात येईल :- आयुक्त.तुकाराम मुंढे

नागपूर- ऑटोचालकांना आर्थीक मदत मिळावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here