Marathi news

जगामध्ये 5 असे देश आहे जिथे भूखमारी चे प्रमाण जास्त आहे

ग्लोबल हंगर इंडेक्स ची या वर्षाची लिस्ट जाहिर झाली या मध्ये भारत जगामध्ये 94 व्या क्रमांकवर आहे मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी थोड़ा सुधार झाला आहे

आर्थिक दृष्ट्या कमजोर देश बांग्लादेश,पाकिस्तान,म्यांमार या देशापेक्षा भारत मागे आहे, रिपोर्ट च्या नुसार भारतामधील 14 टक्के लोक कुपोषण चे शिकार आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: