“15 ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास धोकादायक आणि मूर्खपणाचा ठरेल”

नवी दिल्ली | मोदींनी केलेल्या संकल्पनेमुळे 15 ऑगस्टपर्यंत देशी लस बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगले प्रयत्न चालू आहेत.परंतु भारतातील काही वैज्ञानिकांनी आपले मत व्यक्त केले आहे की ,भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या 15 ऑगस्ट उपलब्ध करून देण्याचा अट्टाहास धोकादायक व मूर्खपणाचा ठरेल .

त्याचबरोबर काही वैज्ञानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लस बनविण्याचं लक्ष्य गाठण्याच्या नादात सुरक्षा व कार्यक्षमता या बाबींकडे दुर्लक्ष होऊ शकतं. असं तज्ञांनी म्हटलं . . या निर्णयावर रणदीप गुलेरिया हे ‘एम्स’चे संचालक आणि नॅशनल टास्क फोर्सच्या क्लिनीकल रिसर्च विभागाचे प्रमुख आहेत. यांनीसुद्धा शंका व्यक्त केली आहे

रनदीप गुलेरिया म्हणाले, 15 ऑगस्ट पर्यंत लस तयार करणे ही खूप अवघड आव्हानात्मक आणि अवघड कामगिरी असल्याचं त्यांनी सांगितलं.लस तयार करण्यात आले तर मोठ्या प्रकारचे उत्पादन सुद्धा घ्यावे लागेल हे सुद्धा आव्हानात्मक असेल .

याच दरम्यान 15 ऑगस्टला कोरोणा वरील देसी लसीचे लोकार्पण होईल असे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दावा केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच 15 ऑगस्ट पर्यंत येणाऱ्या लसीसाठी मानवी चाचणीची परवानगी देखील मिळालेली आहे. बायोटेक लसीसाठी मानवी चाचणीची परवानगी देखील मिळालेली आहे.

इथे ही वाचा

पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या या धडाकेबाज नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी, संपूर्ण शहरात हळहळ!

महापौर बंगला ठाकरे कुटुंब प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखा वापरतात.. निलेश राणे.

मुख्यमंत्री गाडीतून अन् अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून… त्याच्या नाशिक दौऱ्याची चौकशी करा”

Share

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: