नवी दिल्ली | रेल्वे बोर्डा कडून रेल्वे च्या वाहतुकीबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.12 ऑगस्ट पर्यंत सामान्यासाठी देशभरातील नियमितपणे चालणाऱ्या मेल-एक्सप्रेस सर्व रेल्वेगाड्या बंदच राहतील .व पश्चिम आणि मध्य रेल्वे मधील लोकल या सामान्यांसाठी बंदच राहतील, असा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या निर्णयानुसार,सध्या सामान्यांना सध्या लोकल उपलब्ध नसल्याने मुंबईमध्ये एसटी व खाजगी बसने प्रवास करावा लागेल .व नंतर आपल्या अत्यावशक कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावतील. सध्या राज्य अंतर्गत रेल्वेचा प्रवास हा बंद असेल.
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवतांना आणि आता सेवेतील कर्मचार्यांसाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे या यांच्या 362 लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. व कोरोणा च्या पार्श्वभूमीवर गेल्या 25 मार्च पासून कोरोनामुळे मुंबईतील लोकल सेवा या सामान्यांसाठी बंद करण्यात आल्या होत्या .
गुरुवारी रेल्वे बोर्डाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे की 1 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत सर्व लोकल ठेवण्यात येणार आहे ,त्याच बरोबर नियमितपणे धावणाऱ्या पॅसेंजर, मेल ,एक्सप्रेस सुद्धा बंद ठेवण्यात येतील.तीन ते चार महिने आधी 12 ऑगस्ट पर्यंतच्या लांब जाणार्या प्रवाशांनी रिझर्वेशन केलं असेल तर त्यांना त्यांच्या टिकीट आहे तिकिटाचा परतावा करण्यात येण्याची सुद्धा घोषणा केली गेली आहे.
इथे हि वाचा
वीजग्राहकांची प्रचंड लूट, सुलभ हप्त्यांच्या सवलतीचे गाजर – राजेंद्र पातोडे
राज्य मंडळाचा मोठा निर्णय…. राज्यात सलून आणि जिम सुरू करण्यात यावे.