इम्तियाज जलील यांची ‘ही’ गंभीर तक्रार; मुख्यमंत्र्यांची तिथेच दिले कारवाईचे आदेश!

औरंगाबाद | एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालया बद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली .घाटी रुग्णालयात गरिबांना लुबाडण्यात येत असून औषधांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे. व या संबंधित उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब कारवाईकेली आहे व यासंबंधी पुरावे गोळी करावे व संबंधित मेडिकलचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली .व या संवादामध्ये पालक मंत्री सुभाष देसाई ,खासदार संजय शिरसाट , अंबादास दानवे व इतर लोकप्रतिनिधी सोबत बैठक झाली.

औरंगाबाद शहरामध्ये घाटि या हॉस्पिटल मध्ये कोरोणा बाधित रुग्णांना योग्य तो उपचार मिळत नसल्यामुळे महात्मा गांधी फुले जीवनदायी योजनेचा अंतर्गत या रुग्णांचे उपचार करण्यात यावा. अशी मागणी औरंगाबाद शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असताना पालकमंत्री यांनी याबद्दलची मागणी केली आहे.

औरंगाबाद शहरात औषधांचा काळाबाजार चालू असल्याची माहिती जलील यांनी दिली. मेडिकल दुकानदार हे चढत्या घरात ग्राहकांना औषध विकत आहेत .व डॉक्टर रुग्णांन कडून इंजेक्शन मागवत आहेत व दुकानदारही चढत्या दरात इंजेक्शन विकत आहेत यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरावे गोळा करावे व त्वरित कारवाई व्हावी असे सांगितले .

इथे हि वाचा

घ्या जाणून… आजचा पेट्रोल, डिझेलचा दर….

रेल्वे बोर्डाने घेतला महत्त्वाचा निर्णय….?

वीजग्राहकांची प्रचंड लूट, सुलभ हप्त्यांच्या सवलतीचे गाजर – राजेंद्र पातोडे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.