नवी दिल्ली | बसपाच्या नेत्या मायावती यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर सामान्य माणूस हा कोरोनाशी लढतो आहे. अशातच सामान्य माणसाला इंधन वाढीचे शोक नको असे मायावतींनी सांगितलं .
कोरोणा चे संकट आधीच सामान्य माणसावर आहे. अशातच इंधन वाढीमुळे सामान्य माणूस हा त्रस्त झाला आहे .केंद्र सरकारने लवकरात लवकर इंधन वाढीचे दर नियंत्रणात आणावे असं मायावती म्हणाल्या.
सध्याच्या काळात चालू असलेलं भाजपमध्ये आणि काँग्रेस मध्ये चीनच्या मुद्द्यांवर सध्या देशात आरोप-प्रत्यारोपांचं घाणेरडं राजकारण सुरु आहे. सध्याच्या काळात ते आजिबात योग्य नाही, असंही मायावती म्हणाल्या आहेत.
परस्परांच्या लढाई जनहिताचे मूद्दे दाबले जात आहेत. आपल्या आपापसातील लढाईमुळे जनतेचे नुकसान होत असल्याचं त्या म्हणाल्या ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे सध्याच्या काळातील राजकारण योग्य नाही.
इथे हि वाचा
बाळासाहेब थोरात-आमचं सरकार पाच वर्षे टिकणारं च विरोधकांना संदेश.
“परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही”
इतक्या हजारांचा विज बिल…. तापसी पन्नू ने केला ट्विटरवर व्यक्त संताप….