मुंबईकरांच्या चिंतेत वाढ… कोरोणा नंतर या आजाराचा शिरकाव….

0
4

मुंबई |  देशभरात कोरोनाने धुमाकूळ माजवला आहे .तसेच देशातील सर्वात अधिक रुग्ण सापडलेले कोरोनातच ठरलेलं नव व्हॉट्स पॉट म्हणजेच मुंबई शहर, या शहरात एका नवीन आजाराने शिरकाव केलेला आहे .कोरोना नंतर सारी या आजाराने मुंबईमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

तसेच परिसरात भीतीचे वातावरण तयार झाल आहे. मुंबई शहरातील भिवंडी येथे 231 रुग्ण आढळून आले आहेत. व ते रुग्णालयात दाखल केले गेले आहेत. त्याचबरोबर 31 जणांचा मृत्यू या आजाराने झालेला आहे . या आजारातील मृत्यूचा आकडाही कोरोना पेक्षा अधिक असल्याचं म्हटलं जातंय.

भिवंडी या शहरातील आरोग्य यंत्रणा नेत वाढ करावी अशी मागणी केली जात आहे .कारण शहरातील इंदिरा गांधी या शासकीय रुग्णालयात या नवीन आधी आजाराचे रुग्ण दाखल केले जात आहेत.

या सारी या आजाराचे लक्षण व बहुतांश कोरोना आजारा सारखेच आढळून आल्याचं समजलं आहे, परंतु, तरीही या आजाराची प्रकारची भीती बाळगू नये व त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी केला आहे.

इथे हि वाचा

जितेंद्र आव्हाड – गाड्या वापरणे बंद केलेस की ट्विटर….

जितेंद्र आव्हाड – गाड्या वापरणे बंद केलेस की ट्विटर….

जाणून घ्या… पुण्या च्या कोरोणा रुग्णांची आजची आकडेवारी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here