इराणचा भारताला झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | इराणने चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्या होता त्यांनतर चार वर्षांनी या प्रकल्पातू भारताला बाहेर काढलं आहे. हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तान सीमारेषेलगत उभारला जाणार होता .

या संबंधीचे वृत्त द हिंदू ने दिलेले आहे. इराणने हा हा प्रकल्प आता स्वतः पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे .भारताकडून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी तसेच निधी मिळण्यास विलंब होत असल्याने इराण सरकारने हा निर्णय घेतला.

इराणचे वाहतूक आणि शहर विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांच्या हस्ते 628 किमी लांबीच्या चाबहार – जाहेदान रेल्वे मार्ग प्रकल्पाचं उद्घाटन गेल्या काही आठवड्यांत करण्यात आलेले आहे व कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे.अफगाणिस्तानच्या आजारांत पर्यंत हा रेल्वेमार्ग जाणार आहे तसेच 2002 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. असे इराण च्या अधिकाऱ्यानं कडून सांगण्यात आलेले आहे.

भारताच्या कोणत्याही मदतीशिवाय इराण रेल्वे विभागाच चा प्रकल्प पूर्ण करणार आहे .तसेच राष्ट्रीय विकास निधीचा सुद्धा यात वापर करण्यात येणार असल्याचा सुद्धा अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे.

इथे ही वाचा

जयंती आगरकरांची अन् फोटो टिळकांचा, सोशल मीडियावर जाळ अन् धुर संगटच!

सुशांत ला जाऊन आज एक महिना झाला, अंकिता लोखंडे केली इंस्टाग्राम पोस्ट…

…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या- चंद्रकांत पाटील

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: