नरेंद्र मोदींनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधातील आहे”

नवी दिल्ली | राम मंदिराच्या भूमिपूजनाचा 5 ऑगस्ट रोजी पार पडणार असून काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला जाणार आहे व यावरचे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाणं हे संविधानाच्या शपथविधी विरोधात असेल. असं असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वित करत वक्तव्य केलं आहे..

15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजनासाठी आयोध्येत पोहोचतील व त्यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करतील .त्यानंतर ते सर्वांना संबोधित करणार आहेत . या कार्यक्रमात जवळपास दोनशे जण सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान कार्यालयांमध्ये या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्यांची यादी पोहोचवण्यात आलेली आहे. अशी माहिती समोर आलेली आहे.

इथे ही वाचा

कोळी समाजाला न्याय देणाऱ्या वंचितच्या ज्येष्ठ नेत्या, सुमनताई कोळी यांचे निधन

कोविड सेंटरमध्ये फुटबॉल खेळणं पडलं महागात!; कोल्हापुरातल्या घटनेनं परिसरात खळबळ…

अवघ्या 24 तासात सोने दरात मोठी वाढ; पाहा काय आहे आजचा भाव…

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.