सुशांत ला जाऊन आज एक महिना झाला, अंकिता लोखंडे केली इंस्टाग्राम पोस्ट…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत ला जाऊन आज एक महिना पूर्ण झालेला आहे. तसेच एक महिना झालेला असूनही चाहत्यांच्या मनातून सुशांतच्या आत्महत्येचे दृष्य जात नाहीयेत . उशांची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ने इंस्टाग्राम वर सुशांत च्या आठवणीत पोस्ट केलेली आहे .  

एक पेटता दिवा त्याच्या आजूबाजूला पांढऱ्या रंगाची फुलं असलेला फोटो अंकिताने आपल्या इंस्टाग्राम वर पोस्ट केलेला आहे. व या फोटोला देवाचं मुल एवढंच कॅप्शन अंकिताने दिलेले आहे.

अंकितला सुशांत च्या आत्म्हत्ते ने मोठा धक्का बसलेला होता . अनेक दिवसांनंतर सुद्धा ही या धक्क्यातून सावरलेली नव्हती. तसेच अंकिताने सुशांत यांच्या कुटुंबाची मुंबईमध्ये तसेच पाटण्यामध्ये जाऊन सुद्धा भेट घेतलेली होती.

सुशांत आणि अंकिता ची पवित्र रिश्ता ही मालिका खूपच गाजलेली होती.या मालिकेच्या वेळी दोघांचे खूप छान मैत्री झाली होती. मैत्रीनंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते झालेलं होतं परंतु काही काळानंतर काही कारणांमुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे प्रेम काही फार काळ टिकलेला नव्हतं. परंतु तरीसुद्धा सुशांतच्या मनातून अंकिता गेलेली नव्हती.

इथे ही वाचा

…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या- चंद्रकांत पाटील

…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या- चंद्रकांत पाटील

पुणेकरांनो आतातरी घरी बसा, आयसीयू, ऑक्सिजन अन् बेडही नाहीत!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: