जिओ मध्ये फेसबुक ने गुंतवले एवढे हजार कोटी….?

0
10

कोरोना विषाणू ने जगातल्या अनेक देशात अहंकार माजवलेला आहे. त्यामुळे जगभरातील बाजार थप्प आणि चिंतेत आहेत.असे असताना

सुद्धा फेसबुक’ने रिलायन्स जिओ कंपनी मध्ये 43 हजार 574 कोटींची गुंतवणूक केली आहे. सध्याच्या परिस्थितीत ही गुंतवणूक आश्चर्यचकित करणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here