ठाण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात खबरदारी म्हणून राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. पीटीआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
गेल्या आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांची तपासणी करण्यात आली होती कारण ते काही कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आले होते तेव्हा त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असे त्यांनी ट्विटरवर ट्विट करून संपूर्ण महाराष्ट्राला सांगितले. त्यानंतर आता 13 दिवसानंतर आव्हाड यांना ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .
जितेंद्र आव्हाड यांनी होम क्वारनटाई होण्याचा निर्णय घेतला होता कारण ते काही कोरोणाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. होम क्वारण टाईन असतं ना सुद्धा ते ट्विटरवरून महाराष्ट्राच्या संपर्कात होते.
तरीही खबरदारीचा भाग म्हणून त्यांच्या काही तपासण्या करण्याकरिता त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .आज त्यांच्या तपासणी होणार आहे अशी माहिती.