कोरोनाच्या विरुद्ध लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च स्थानी

0
8

नवी दिल्ली

जगभरामध्ये कोरोना विरुद्ध लढाईत नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे अशी माहिती भाजपाचे नेते जे,पी,नड्डा यांनी बुधवारी दिली

सर्वेक्षणसाठी मतदान घेणाऱ्या ‘मॉर्निंग कंन्सल्ट’ नुकतेच केलेल्या सर्वेक्षणनुसार जगामध्ये नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते आहे १४ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांचे ऑप्रूव्हल रेटिंग हे ६८ होते असे या अहवाल मध्ये सांगण्यात आले आहे

कोरोना विरुद्ध लढ़ण्यात आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाचे नेतृत्व करत आहे भारताची सुरक्षा व सुरक्षितता निच्छित करणे आणि दूसरी कड़े इतर देशांची मदत करणे यामुळे या महासाथीच्या विरुद्ध लढ्यात ते जगभरातील नेत्यांमध्ये अव्वल ठरले आहे असे जे पी नड्डा यांनी ट्विटरवरून सांगितले आहे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी देशाचा नरेंद्र मोदी वर संपूर्ण विश्वास आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here