देशात कोरोना मुळे पंतप्रधान मोदी 21 दिवस लॉकडाउन चे आदेश दिले असता भाजप आमदार ने लॉकडाउन ला ठेंगा दाखवला आहे आमदाराने मुलींचे लग्न थाटात केले
३००० लोकांना बोलावून लग्न करण्यात आले यामध्ये विशेष म्हणजे कर्नाटक चे मुख्यमंत्री बी,एस येडीयुरप्पा ही लग्नला उपस्थित होते
देशात लॉकडाउन असताना कर्नाटक चे आमदार महंतेश कवतागिमठ यांनी त्यांच्या मुलींचे लग्न थाटात केले या बद्दल द हिन्दू दैनिक वृतप्रत मध्ये बातमी दिली आहे