‘अशीच महाराष्ट्राची सेवा करत राहा’; अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांना दिल्या शुभेच्छा

मुंबई | आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचा पन्नासावा वाढदिवस आहे .यांच्या वाढदिवसानिमित्त अमित शहा यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. अमित शाह यांनी फडणवीस यांना टॅग करत महाराष्ट्रासाठी असेच काम करत राहा असं म्हटलं

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अमित शहा म्हणाले, तुम्ही अशाच उत्साहाने आणि समर्पित भावनेने महाराष्ट्रातील जनतेची सेवा करत रहा. तसेच तुमच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो असं त्यांनी ट्विट मध्ये सांगितलं.

शहा यांच्याबरोबरच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही फडणवीस यांना ट्विटवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.बरोबर नड्डा यांनी ट्विट सांगितलं. फडवणीस यांच्यामुळे पक्षाला महाराष्ट्रामध्ये बळकटी मिळाली . अस ते म्हणाले.

दरम्यान, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फडणीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ट्विटरवरून दिलेल्या आहेत .फडणीस यांच्या सोबत चा एक फोटो मुख्यमंत्री कार्यालया च्या ट्विटर हॅण्डल वरून पोस्ट केला

इथे ही वाचा

उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर दिली ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा; व्यंकय्या नायडूंनी दिली समज, म्हणाले…

बापरे! कोरोना होऊन बराही झाला; मुंबईकरांना कळलंही नाही!

कोरोनाचा धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यात महिनाभर पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊनचे आदेश

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: