घ्या जाणून… आजचा पेट्रोल, डिझेलचा दर….

0
6

दिल्ली | आज सलग विसाव्या दिवशी देशभरात डिझेल व पेट्रोलच्या दराने चांगला भडका भरला आहे.इंधनाच्या दरांमध्ये वाढ होत असताना नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. एका दिवसात डिझेल 17 पैशांनी तर पेट्रोल 21 पैशांनी महाग झालेले आहे .

मुंबई मध्ये पॅट्रोल ८६.९१ रूपये तर डिझेल ७८.५१ रुपये प्रति लिटर झाले आहे.राजधानी दिल्लीमध्ये तर इंधन वाढीत पेट्रोल पेक्षा डिझेल च्या दरात जास्त वाढ झाली आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत असली तरी दुसरीकडे गेल्या पंधरा दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती जशा च्या तशा आहेत. 35 ते 40 प्रती बॅरल च्या दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती आहेत.

जानकारांच्या मते, गेल्या 19 दिवसात पेट्रोलची किंमत 8.64 इतक्या रुपयांनी वाढवली आहे, तर डिझेलच्या किमतीत 10.41 रुपयांनी वाढ तेल कंपन्यांकडून करण्यात आलेली आहे.

इथे हि वाचा

रेल्वे बोर्डाने घेतला महत्त्वाचा निर्णय….?

वीजग्राहकांची प्रचंड लूट, सुलभ हप्त्यांच्या सवलतीचे गाजर – राजेंद्र पातोडे

राज्य मंडळाचा मोठा निर्णय…. राज्यात सलून आणि जिम सुरू करण्यात यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here