गुजरात जर महिलानीं पीरियड्स मध्ये स्वयपांक केला तर पुढच्या जन्मी कुतरी बनेल- कृष्णस्वरूप दासजी

0
7

गुजरात
जर महिलानीं पीरियड्स मध्ये स्वयपांक केला तर पुढच्या जन्मी कुतरी बनेल- कृष्णस्वरूप दासजी 

पीरियड्स बद्दल आपण अनेक गोष्टी ऐकल्या आहेत पीरियड्स मध्ये महिला वर अनेक प्रतिबंध लावले असतात ,जसे किचन मध्ये प्रवेश नाही करू देणे, घराच्या एका कोपऱ्यात बसवने काहि ठिकाणी तर स्वतःच्या लहान मुलांना सुद्धा हात लावायची परवानगी नसते देशाच्या अनेक भगामध्ये अशे नियम आज सुद्धा पाळले जातात

        दासजी यांनी असेही म्हटले आहे की पीरियड्स मध्ये जर एखाद्या महिलांनी तिच्या पतीला जेवन बनवून दिले तर पुढच्या जन्मा मध्ये तिचा जन्म एक कुतरी म्हणुन होईल

हा स्वामी स्वामीनारायण भुज मंदिर चे आहे हे तेच मंदिर आहे ज्या मध्ये ६८ मुलींचे कपड़े काढून चेक केले गेले की कोणाला पीरियड्स आहे

स्वामी चे म्हणणे आहे हा नियम शास्त्रा मध्ये लिहला आहे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here