सध्या कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहेत.जगातील कोरोना ग्रस्त संख्या च्या तुलनेत भारत देश नवव्या क्रमांकावर पोहोचला होता.
तर आता देशातील या हप्त्यात रुग्णांची संख्या 8 हजारांहून अधिक आहे.
दुर्देवाची गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत देशात 204 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 5 हजार 598 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब देशात 95 हजार 523 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर देशात सध्या 97 हजार 581 अॅक्टीव्ह केस आहेत ज्यांच्यावर देशातल्या विविध रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.
देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48.19 टक्क्यांवर पोहोचले आहे. 18 मे रोजी हे प्रमाण 38.29 टक्के होते. आतापर्यंत 38 लाख 37 हजार 207 नमुना चाचण्या झाल्या असून दररोज 1 लाख चाचण्या करता येणे शक्य झाले आहे..
इथे हि वाचा
त्याला हंसांनी अगोदरच बजावले की
पहाटेची अमर्याद ताकद…💪💪💪 तुम्ही सकाळी किती वाजता उठता?
अखेर घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल