पहा…. 24 तासात कोरोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी…

0
4

नवी दिल्ली | कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्ये मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे .कोरोणा ने आपले हात-पाय देशातल्या सर्व भागांमध्ये पसरवले आहेत. ग्रीन झोन मध्ये असणारे जिल्हे आता लॉक डाउन नंतर रेड झोन मध्ये जाऊ लागले आहेत.कारण अनलॉक केल्यानंतर माणसांची वर्दळ वाढल्याने कोरोणा बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

देशात 14 हजार 821 नव्या कोरोना बाधित केस गेल्या 24 तासांत समोर आल्या आहेत. त्यामुळे भारतातली कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 4 लाख 25 हजार 282 इतकी झाली आहे. तर दुर्दैवाने 445 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

2 लाख 37 हजार 196 कोरोना रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे व डिस्चार्ज दिला गेला आहे . तर देशात सध्या 1 लाख 74 हजार 387 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. म्हणजेच एकूण उपचार सुरू असलेल्या केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे

दुसरीकडे इतर राज्यांच्या पटीने महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्ये मध्ये वाढ होत आहे .त्याच बरोबर सर्वाधिक कोरोना रूग्ण हे महाराष्ट्रात आहे. दररोज तीन ते साडे तीन हजार रूग्णांच्या नव्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

इथे हि वाचा

कमल हसन यांची मोदींवर टीका….आर्मी वर अविश्वास दाखवू नका असं म्हणण्यापेक्षा….

नितेश राणे – वाढदिवस साजरा करण्या बद्दल मोठा निर्णय…

तुकाराम मुंढे यांनी मला शहाणपणा शिकवू नये…. संदीप जोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here