गेल्या २४ तासात 1 लाख ४२ हजार रुग्णांची तपासणी तर एकूण आता पर्यंत रुग्ण तपासण्यात आले
देशातील कोरोनाची वाढत असलेली संख्या कशी आटोक्यात आणता येईल या बद्दल सरकार पूर्णपणे कार्याला लागले आहे.
कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढत जात आहेत. ह्या वायरसचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याबद्दल विवीध योजना राबल्या जात आहेत.
कोरोना या भयंकर रोगाचा जगातील जवळ जवळ सर्व देशांमध्ये प्रसार झाला आहे,
त्याप्रमाणे भारतामध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत !
भारतात आज पर्यंत एकूण ४६,६६,३८६ रुग्णांना तपासण्या आले आहे. तर त्यातील एकुन १,४२,०६९ नमुने मागील २४ तपासण्यात आले आहे असे माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या कडून मिळाले आहे..
राज्यात काल 37 हजार 390 रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत .
इथे हि वाचा
आज राज्यात 2739 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ..
आलिया दारात अजब वरात पाटील-मुनेश्वर यांचा अनोखा बौध्द संस्कार विधी विवाह सोहळा लॉकडाऊन काळात झाला संपन्न
“जेल मध्ये जेव्हा माझे स्तन कापण्यासाठी आले होते….” नीरा आर्य, गुप्तहेर, आजाद हिंद फौज