महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या राज्य संघटक पदी गिरिष मानव यांची निवड . समाजातून कौतुकाचा वर्षाव

0
11

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या राज्य संघटक पदी गिरिष मानव यांची निवड .
समाजातून कौतुकाचा वर्षाव

गिरीश मानव हे चळवळीतिल अतिशय क्रियाशील व्यक्तिमत्त्व आहे .त्यामुळेच त्यांना मानणारे कार्यकर्ते ,नेते तसेच कैकाडी समाजातील अनेक उद्योजक त्यांचे चाहते आहेत .
असेच एक उद्योजक नवनाथ जाधव यांच्याकडून अभिनंदन पर लिहलेले हे पत्र.

पत्राचा मजकूर
गिरीश मानव साहेब.
माझ्या मनात एक खंत राहून गेली अाहे अाणी वारंवार तोच विचार माझ्या मनात कूठू ना कूठे तरी मला नेहमीच सतावत असतो.
अर्थात या गोष्टीने कूणाला काही फारस वाटल नसेल परंतू मला माञ नक्किच याची खंत वाटते.
माझ्या समाजासाठी भविष्यातील एक अाशास्थान म्हनून मी अापनाकडे पहात अाहे ..
अापल्या अंगी असलेली मूलभूत तत्वे अाणी निष्ठा जागरुकता , नेहमीच काहीना काही तरी करण्याची धडपड ही अामच्या पासून कधीच लपलेली नाही किंबहूना अाम्ही सतत तुमच्या कर्तूत्वाची गूणवत्ता ईतर बांधवाना समजावून सांगत असतो.
माझा ऊच्चशीक्षित एक समाज बांधव कठोर परिश्रम घतोय हे पाहून अभिमान वाटतो.
” परंतू मला हे समजले नाही की अापण खंडाळा तालूका कैकाडी समाज या ग्रूप मधून वेगळे का झालात”
याचा फारसा परिनाम कूणाला जानवला नाही परंतू मला माञ निश्चीत फरक जानवत अाहे.
अाजही समाज कूचकामी विचाराने निसंदिग्द अाहे
अापण करित असलेल्या कर्तव्याची अाणी अापल्या संयमी विचारधारणेची समाजाला किंबहूना नविन पिढीला गरज अाहे .
अापणाला एक वरिष्ट पद प्राप्त झाले हे ऐकून अाम्हास खुप समाधान वाटले
नेहमीच कौतूक करावे असे काहीच नसते.
अाणी मला वाटतय तूम्हाला पाठ थोपटून घ्यायची सवय ही नाही.
तूमच्या र्तूत्वाचा लेखाजोखा कधीही अामच्या नजरेतून सूटलेला नाही.
धन्यवाद
अापले स्नेहांकित
श्री नवनाथ जाधव 🙏

यावर प्रतिक्रिया देताना गिरीश मानव यांनी म्हटलं आहे की तुमचे स्नेह व कौतुक बघून मन दाटून आले . माझ्याबद्दल आपण एवढे सकारात्मक आहेत आणी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
दरम्यान गिरीश मानव यांची निवड महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या संघटनेचे संघटक तसेच मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाली आहे .त्याबद्दल समाजातून कौतुक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
मासू चे संस्थापक अध्यक्ष यांनी माझ्या कार्याचा आदर करत एक मोठी महत्वपुर्ण जबाबदारी साठी गिरीश मानव यांची निवड केली त्याबद्दल कोअर कमिटीचे चे आभार व्यक्त केले .
“त्याचबरोबर मला विद्यार्थी चळवळीत आणणारे माझे जिवलग मित्र महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे सहसचिव दादाराव नांगरे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो”
असं वक्तव्य गिरीश मानव यांनी केले .
प्रसंगी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष ऍड सिध्दार्थ इंगळे ,उपाध्यक्ष सुनील देवरे ,महासचिव सुनील शिरिष्कर,सहसचिव प्रशांत जाधव ,सहसचिव तथा प्रसिद्धी प्रमुख दादाराव नांगरे तसेच आय टी विभाग प्रमुख राहूल ठोके यांच्या उपस्थितीत मासू चे कार्यालय “कचेरी”येथे निवड प्रक्रिया पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here