मुंबई | सुशांत सिंग राजपूत ने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण देशाला हळहळ आहे. तसेच सुशांतच्या या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांना तसेच मित्रपरिवार तसेच चाहत्यांना मोठ्या प्रकारचा धक्का बसलेला आहे. तसेच सुशांत साठी अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली सुद्धा वाहीली. तसेच अभिनेत्री भुमी पेडणेकर ने तर गरजूंना अन्नदान करण्याचा महत्त्वाचा निर्णय सुशांत साठी घेतला आहे.
सुशांत सिंह भूमीचा एक चांगला मित्र होता असे तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट केले त्यात सांगितले. व तसेच ते 500 हून अधिक जणांना जेवण उपलब्ध करून देणार आहे व ती सुशांत साठी हे कार्य करत असल्याचे तिने सांगितले.
एक साथ या फाउंडेशनच्या माध्यमातून मी 550 गरीब कुटुंबांना अन्नदान करण्याचा माझा मित्र सुशांत त्याच्या आठवणीत मी हा निर्णय घेतला आहे. ज्या काळात खरंच गरजूंना मदतीची आणि प्रेमाची गरज आहे अशांसाठी काही तरी केलं पाहिजे.” असं भूमीने सांगितलं.
बॉलिवुडचे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि त्यांची पत्नी प्रज्ञा कपूर यांनी प्रज्ञाच्या एक साथी या संस्थेअंतर्गत 3400 कुटुंबांना अन्न वाटप करून मदत केली आहे त्याच संस्थेच्या अंतर्गत भूमी देखील गरजूंना मदत करणार असल्याचं तिने सांगितलं.
इथे हि वाचा
अमीर खान च्या स्टाफला कोरोणाची लागण…
गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
सॅमसंगचा नवा स्मार्टफोन होणार लॉन्च….