मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते निलेश राणे टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तसेच निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर तसेच ठाकरे कुटुंबावर महापौर बंगल्याच्या वापरावरून जोरदार टीका केली.
स्व. बाळासाहेबांच्या स्मारकाची जागा म्हणजे मुंबई महापौर बंगला.ठाकरे कुटुंब तो बंगला त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखा वापरत आहेत.ठाकरेंनी ती प्रॉपर्टी अशी बळकावली आहे की त्या जागेवर सेना भवन 2 म्हणून वापर चालू आहे. ते स्मारक लोकांसाठी कधी उघडणार? अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे स्मारक बंगल्यात कोरोणाच्या कठीण काळात सुद्धा अनेक बैठका तसेच तिन्ही पक्ष्यांच्या गाठीभेटी सुद्धा होत आहेत असे बोलत निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं
,“स्व. बाळासाहेबांच्या स्मारकाची जागा म्हणजे मुंबई महापौर बंगला. ठाकरेंनी ती प्रॉपर्टी अशी बळकावली आहे की त्या जागेवर सेना भवन 2 म्हणून वापर चालू आहे. ते स्मारक लोकांसाठी कधी उघडणार? ठाकरे कुटुंब त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखा तो बंगला वापरतायत. किती चींदिगिरी करणार अजून?” असे सांगत भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर ट्विट केले.
इथे ही वाचा
मुख्यमंत्री गाडीतून अन् अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून… त्याच्या नाशिक दौऱ्याची चौकशी करा”
मुख्यमंत्री गाडीतून अन् अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून… त्याच्या नाशिक दौऱ्याची चौकशी करा”
पहा…गेल्या 24 तासातील कोरोना बाधितां चा आकडा…