मोदी सरकार चा मोठा निर्यण ?

0
3

दिल्ली :-

मोदी सरकार यांचा मोठा निर्यण खासदारांच्या वेतन मध्ये ३० टक्के कपात दोन वर्ष खासदार वेतन ही नाही देशामध्ये कोरोना चा वढ़ता प्रभाव मुळे आर्थिक पातळीवर हा मोठा निर्यण घेण्यात आला आहे पुढच्या एक वर्षात खासदारांच्या वेतन मध्ये 30 टक्के कपात करण्याचा निर्यण घेतला आहे आणि दोन वर्ष खासदार फंड ही मिळणार नाही आहे

हा सर्व फंड कोरोना विरुद्ध लधण्यासाठी वापरला जाणार आहे इतकेच नव्हे तर राष्ट्रपति, उपराष्ट्रपति,राज्यपाल यांचा ही वेतन मध्ये 30 टक्के कपात करण्यात येणार आहे

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक मध्ये हा महत्वाचा निर्यण घेण्यात आला आहे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बद्दल माहिती दिली आहे

खासदारला देण्यात येणारा स्थानिक निधि याला (MPLAD) असे म्हणतात हा दोन वर्षासाठी स्थगीती देण्यात येणार आहे प्रत्येकी 5 कोटि निधी दिला जातो दोन वर्ष हा निधी रोखल्यामुळे 7900 कोटि रुपये मिळणार आहे हा सर्वे निधी कोरोना विरुद्ध लधण्यासाठी वापरला जाणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here