लॉकडाउन मध्ये अडकलेल्या मुलाला आणण्यासाठी आईने 1400 किलोमीटर प्रवास केला

0
9

हैदराबाद

लॉकडाउन मध्ये अडकलेल्या मुलाला आणण्यासाठी आईने तब्बल 1400 किलोमीटर प्रवास केला 3 दिवस प्रवास करुण आईने मुलाला घरी आणले ही घटना हैदराबाद येथील निजामाबाद येथील आहे

तेलगांना येथील निजामाबाद येथील 50 वर्षीय रजिया बेगम यांनी स्थानिक पोलीसांची परवानगी घेऊन एकत्या गाडिने आंध्रप्रदेश माधिल नेल्लोरच्या दिशेने निघाल्या निजामाबाद पासून हे अंतर जवळपास 700 किलोमीटर इतके होते

लॉकडाउन मुळे सर्वे रस्ते बंद आहे अश्या परिस्थिति मध्ये त्या नेल्लोरच्या दिशेने निघाल्या आणि बुधवारी आपल्या मुलाला गाड़ीमागे बसवून निजामाबाद च्या दिशेने निघाल्या संपूर्ण प्रवासाचे अंतर हे 1400 किलोमीटर चे होते त्यांनी स्कूटर वर हे अंतर गाठले

हे अंतर खुप मोठे होते भिती ही वाटत होती पण मुलाला आणायाचे आहे या ज़िद्दीने भीति निघाली रात्रि रसत्यावर कुणीही नाही होते ना गाड्या नाही कोणी माणसे तेव्हा खुप भीतिही वाटायची असेही रजिया बेगम म्हणाल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here