मुंबई | राज्य सरकारकडून सलून पार्लर चालू करण्याबद्दल मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. लॉकडाऊन झाल्यापासून बंद असलेल्या सलून, पार्लर आता सुरू करण्यात आलेले आहेत. मात्र सलून चालू करण्यात आलेले असले तरी मुंबई महापालिकेकडून या सेवा देण्यासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच सुधारीत नियमावली जाहिर केली आहे.
नियमावलीनुसार, चलन दुकानातील हवा ही खेळती राहील तसेच, सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये जाण्याआधी पूर्व निर्धारित वेळ घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळणार आहे, अशा प्रकारची व्यवस्था असणे बंधनकारक असणार आहे.
तत्वचे संबंधित असलेल्या कोणत्याही सेवेचे परवानगी असणार नाही अशा प्रकारची माहिती दुकानाचा प्रवेशद्वारावर लावणे.तसेच दुकानात फक्त.केस कापणे, केसांना रंग लावणे, वॅक्सिंग, थ्रेडिंग इ. गोष्टींना परवानगी असणार आहे.
सेवा दिल्यानंतर खुर्ची तसेच फरशी किंवा जमीनही निर्जंतुक करावी तसेच प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे बंधन कारक असेल, असंही नमुद करण्यात आलं आहे. या बरोबरच प्रत्येक
इथे हि वाचा
अक्षय कुमार -मी माझ्या मुलांना आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत…
कोरोना व्हायरस आपोआप नाहीसा होईल- डोनाल्ड ट्रम्प
सैफ अली खानच घराणेशाही बाबत वक्तव्य….