“आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं

0
5

कोल्हापूर | जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून खरीप हंगामात 158 टक्के पिक कर्जवाटप करण्यात आले आहेत. हे नक्कीच कौतुक करण्यासारखे आहे .भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला की राज्यातील राष्ट्रीय बँकांच्या थकित कर्ज कडे सुद्धा लक्ष द्यावे.

भाजपने नुकतच कर्जमाफी प्रश्नावरून आंदोलन हाती घेतलं आहे .चंद्रकांत पाटलांनी पत्रकातून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तून का वगळण्यात आलं असा सुद्धा प्रश्न विचारला आहे.

राज्यातील अद्याप थकीत व कर्जमाफी स पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल 14 जिल्हा मध्यवर्ती या बँकांनी कर्ज वाटप केलेले नाही आपण या राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवून या प्रश्नाकडे आपण जरा गांभीर्याने पहावे असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले

त्याचबरोबर खरीपाची कामे वेगाने सुरू झालेली आहेत .राज्यात वेळेवर सुद्धा पाऊस झालेला आहे. परंतु पीक कर्जाविषयी सगळच खोळंबल झाला आहे .अशी टीका सुद्धा चंद्रकांत पाटलांनी आपल्या पत्रकातून केली

इथे हि वाचा

ठाणे शहरात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने 30 जून पर्यंत कडक लॉक डाउन….

64 एन्काऊंटर करणाऱ्या माजी पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या….

मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरू…500 ते 1000 रुपये पर्यंत दंड…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here