माझा देव आणला!; ‘त्या’ भेटवस्तूने खासदार उदयनराजे भारावले

सातारा |सातारा मध्ये जाऊन खासदार उदय राणे बारामती येथील मंगेश नाना मित्र परिवाराने भेट घेतली. उदय राणे यांना मंगेश नाना परिवाराने यावेळी उदयनराजें आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचा फोटो असलेली एक मोठी फ्रेम भेट म्हणून दिली.

बरमातीकरांच्या या भेटीमुळे उदयनराजे भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी माझा देव आणला असं उदयनराजें म्हणाले.

उदयराजे भोसले यांच्या चेहर्‍यावरील शरद पवारांचा फोटो असलेले फ्रेम दिल्यानंतर हावभाव बदलले त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या बद्दल असलेले प्रेम सुद्धा व्यक्त केले.

उदय राजे यांच्या सोबत मंगेश उमासे आणि त्यांच्या मित्र परिवाराने काही वेळ घालवला.त्याचबरोबर मंगेश गोमासे यांनी बारामती ला केव्हा येणार अशी विचारणा सुद्धा केली.यावर लगेच बारामतीला…… ये भरारे डिझेल, असं उदयनराजे म्हणाले. यानंतर एकच हशा पिकला.

इथे ही वाचा

“याच वेगानं संसर्ग होत राहिला तर १० ॲागस्टपर्यंत देशात २० लाख लोक कोरोबाधित असतील”

काळजाचा थरकाप उडवणारा आकडा… गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रूग्ण!

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लडाख दौऱ्यावर; शस्त्रसज्जतेचा घेणार आढावा

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.